वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

भक्ताचिया घरा आला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089156 · अभंग क्र. १२५५

1255.
भक्ताचिया घरा आला ।
सुख विश्रांति पावला ॥१॥
उपकार ते वेळोवेळा ।
आठवि घननीळ सावळा ॥२॥
नाही कळिकाळा हे भ्याले ।
अग्नि विष वांटूनि प्याले ॥३॥
निळा म्हणे आभारला ।
म्हणवी भक्तांचा अंकिला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग