वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

अवतरले हरी नंदाचे मं

🙏 4. संत नामदेव · ABH-083824 · अभंग क्र. २२१

221.
अवतरले हरी नंदाचे मंदिरी । जाणोनिया सुरी तोषि-जेत ॥१॥
आता गेली सर्व आमची चिंता । भूभार सर्वथा उतरील ॥२॥
यज्ञ दान तप होतील अपार । आमुचा आहार आह्मांलागी ॥३॥
दुष्ट दुराचारी मातले राक्षस । यांचा करिल नाश क्षणामाजी ॥४॥
नीति न्याय धर्म वाढेल अपार । भाविकांसी पार उतरील ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग