वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 106. पुजारी - अभंग २६७६

पुजारी - अभंग २६७६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085155 · अभंग क्र. २६७६

2676.
पुजारी - अभंग २६७६

आहारालागीं देवपूजा । आहारें खादलेंसी निजा ॥१॥
न कळेची हिताहित । आहारे खादली पंचभूतें ॥२॥
आहारालागीं कर्म धर्म । भुलला वर्म आहारेंची ॥३॥
आहारालागीं मंत्र तंत्र । आहारलागीं करी अपवित्र ॥४॥
आहारालागीं जाला भांड । एका जनार्दनी काळे तोंड ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग