तुजविण कोणा । शरण जा
132.
तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । दुजा तिही त्रिभुवनी ॥२॥
पाहिली पुराणे । धोडोळिली दरुषणे ॥३॥
तुका म्हणे ठायी । जडुन ठेलो तुझ्या पायी ॥४॥
132.
तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । दुजा तिही त्रिभुवनी ॥२॥
पाहिली पुराणे । धोडोळिली दरुषणे ॥३॥
तुका म्हणे ठायी । जडुन ठेलो तुझ्या पायी ॥४॥