वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

दास्यत्व न घडेची तुझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082580 · अभंग क्र. १७१३

1713.
दास्यत्व न घडेची तुझे | आयुष्य वेंचिले वीण काजे |धरणी जाले पै ओझे | तुझ्या प्राप्तिवांचोनि ॥१॥
पुनरपि जन्मा येईन मागुता | कवण जाणे कैसी व्यवस्था |तुज मी ध्याईन अनंता | ऐसा लाभ के होईल ॥२॥
तुझ्या नामाचा वोरसु | तेणे चुकला गर्भवासु |नामा विनवी विष्णुदासु | देई सौरमु आपुले नामी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग