देव तारक तारक । देव
109.
देव तारक तारक । देव दुष्टांसी मारक ॥1॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसे बोले तो भगवंत ॥2॥
शत्रुलागी आधी मारी । भक्तसंकटी रक्षी हरी ॥3॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरी ॥4॥