रामकृष्णहरि मुकुंद म
83.
रामकृष्णहरि मुकुंद मुरारी । नाम हे गोजिरी साज तुज ॥
भव मूळ छेदक पंढरीनायेक । देतो प्रेमसुख भक्तालागी ॥
दिवीचि जीवनकळा आठवी वेळोवेळा । केधवा देखेन डोळा आत्माराम ॥
बोधला म्हणे देवा कळली तुझी लीळा । व्यापक गोपाळा खेळसील ॥