गुंतली ते आशा ।
980.
गुंतली ते आशा ।
पडिली मोहजाळ फासा ॥१॥
न देखोनिया श्रीहरी ।
कर्ता भोक्ता संसारी ॥२॥
अवघीचि त्याचि सत्ता ।
करवी करि तो तत्वता ॥३॥
निळा म्हणे ऐसी ।
नेणोनि होती कासाविसी ॥४॥
980.
गुंतली ते आशा ।
पडिली मोहजाळ फासा ॥१॥
न देखोनिया श्रीहरी ।
कर्ता भोक्ता संसारी ॥२॥
अवघीचि त्याचि सत्ता ।
करवी करि तो तत्वता ॥३॥
निळा म्हणे ऐसी ।
नेणोनि होती कासाविसी ॥४॥