वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अष्टही अंगे नवही व्य

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074358 · अभंग क्र. ६७८

678.
अष्टही अंगे नवही व्याकरणे ।
सप्तही त्वचा भेदोन गेले गे माय ॥१॥
तेथे वेदा वाट न फुटे वेदा वाट न फुटे ।
येरासी कैचे पुरपुढे गे माये ॥२॥
रखुमादेविवरू मज फावला ।
देखोनी वोरसला पर पाही ॥३॥

अर्थ :
शरीराची आठ अंगे, नवद्वारे, सप्तत्वचा या सर्वांचा भेद करून मी ज्याठिकाणी गेलो. त्याठिकाणी जाण्यास वेदालाही वाट सापडत नाही. तेथे बाकीच्या बोलक्या लोकांची पुटपुट काय सरती होणार? पराचाही पर असणारा रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मला प्राप्त झाले. त्यांना पाहून मजवर आनंदाचा वर्षाव झाला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग