वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २४. ढोंगी संत

न राहेचि क्षणहि भरी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088562 · अभंग क्र. १४३९

1439.
न राहेचि क्षणहि भरी ।
कदा निश्चळ अंतरी ॥१॥
वाचाळ धोवे तैसे ।
कार्येविण निरुददेशे ॥२॥
करी बोलता प्रमाद ।
वाढवुनि वादावाद ॥३॥
निळा म्हणे महा मूर्ख ।
करी सकळा सर्वे दु:ख ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग