वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

मागे बहुतांनी केलीसे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075456 · अभंग क्र. २६३

263.
मागे बहुतांनी केलीसे आटणी । ते मी काचणी करू नेणे ॥१॥
नाही अधिकार तैसा या जीवा । उगेचि धांवा धांवा करू मने ॥२॥
सहावेल ते वोझे वाहावे मस्तकी । भार झाल्या चुकी कुंथा कुंथी ॥३॥
चोखा म्हणे पाहावा आपुला विचार । तरीच पैलपार भवनदी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग