असोनि न दिसे वेगळाचि
607.
असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥
कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥
द्वैत अद्वैत विरहित सचेतनीआ उभा । एका जनार्दनी शोभा गोजिरी ती ॥३॥