वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

वेद तो प्रमाण । वचन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086965 · अभंग क्र. २७२५

2725.
वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥
तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मी कुडा जहाला ॥२॥
वेदाची जे मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥
वेदें सांगतिलें कर्म । करी सदा तो अधर्म ॥४॥
जन्मतांचि प्राणी । एका जनार्दनी वांझ जनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग