देह ऐसे वोखटें । पृथ
3180.
देह ऐसे वोखटें । पृथ्वीमाजीं नाही कोठे ॥१॥
वोखटें म्हणोनि त्यागावें । मोक्ष सुखार्थ नागवावें ॥२॥
जैसे भाडियाचें घोडें । दिनु सरल्या पंथ मोडे ॥३॥
हेतु ठेवूनि परमार्था । एका जनार्दनी ठेवी माथा ॥४॥