इतुके मागतसे तुज । व
1720.
इतुके मागतसे तुज । वनी जन्म देई मज ॥१॥
सुखे करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥
शीण बहुत पावलो । आता तुजपाशी आलो ॥३॥
नकरी अव्हेर । दास तुझा मी किंकर ॥४॥
येत काकुळती । नामा ह्मणे देवामती ॥५॥
1720.
इतुके मागतसे तुज । वनी जन्म देई मज ॥१॥
सुखे करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥
शीण बहुत पावलो । आता तुजपाशी आलो ॥३॥
नकरी अव्हेर । दास तुझा मी किंकर ॥४॥
येत काकुळती । नामा ह्मणे देवामती ॥५॥