पळाले ते भ्याड । त्य
219.
पळाले ते भ्याड । त्यांसी येथे झाला नाड ॥१॥
धाट घेती धणीवरी । शिंकी उतरितो हरी ॥२॥
आपुलिया प्रती । पडली विचारीती रिती ॥३॥
तुका लागे ध्या रे पाया । कै पावाल या ठाया ॥४॥
219.
पळाले ते भ्याड । त्यांसी येथे झाला नाड ॥१॥
धाट घेती धणीवरी । शिंकी उतरितो हरी ॥२॥
आपुलिया प्रती । पडली विचारीती रिती ॥३॥
तुका लागे ध्या रे पाया । कै पावाल या ठाया ॥४॥