वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

लावण्याचा गाभा त्रैल

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075506 · अभंग क्र. ४५

45.
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा । विटेवरी उभा पंढरीये ॥१॥
पाउले गोजिरी श्रीमुख शोभले । ध्यान मिरविले भीमातीरी ॥२॥
वैजयंती माळा किरीट कुंडले । परिधान केले पीत वस्त्र ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लावण्य पुतळा । तो आम्ही देखिला दृष्टी भरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग