वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 153. पिसा ३७२२ ते ३७२३

पिसा ३७२२ ते ३७२३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084531 · अभंग क्र. ३७२२

3722.
पिसा ३७२२ ते ३७२३

मायराणी प्रकाशितां दिवा । याचियाजीवा लागलासे ॥१॥ एका पिसाळला एकापिसाळला । मायाराणीचा अभिलाष गेला ॥२॥ नांवरूप नाही याचे पिसेपणी । धांवोनिसंतांचे पितोंपायवणी ॥२॥ पिसे जाले सांगुमी काये । झोंबोनीसंतांचे उच्छिष्ट खाये ॥३॥ उरफाटे झाले डोळे । एका जनार्दनी देखे ते न कळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग