माळियाचा लेक झाला ।
98.
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागी गेला ॥1॥
चांभार्याने जानव्यासी । काढोन दाविले भटांसी ॥2॥
तुरका घरी विणी । ह्मणे नामयाची जनी ॥3॥