वरी भगवा झाला नामे ।
4.
वरी भगवा झाला नामे । अंतरी वश्य केला कामे ॥१॥
त्याला म्हणू नये साधू । जगी विटंबना बाधू ॥२॥
आपआपणा शोधून घ्यावे । विवेक नांदे त्याच्या सवे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥