वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पंचक्रोशीचें आंत । प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087254 · अभंग क्र. ३४८

348.
पंचक्रोशीचें आंत । पावन तीर्थ हे समस्त ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाही द्यावया उपमा ॥२॥
तीर्थ क्षेत्र देव । ऐसा नाही कोठे ठव ॥३॥
नगर प्रदक्षिणा । शरण एका जनार्दना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग