नाम वाचे आठविले ।
682.
नाम वाचे आठविले ।
रुप मनी सांठविले ॥१॥
आता फिरुनिया घरा ।
येशी आपणचि माघारा ॥२॥
लाविला मोकळा ।
भाव मागे सर्वकाळ ॥३॥
निळा म्हणे आतुडले ।
बरे वर्म हाता आले ॥४॥
682.
नाम वाचे आठविले ।
रुप मनी सांठविले ॥१॥
आता फिरुनिया घरा ।
येशी आपणचि माघारा ॥२॥
लाविला मोकळा ।
भाव मागे सर्वकाळ ॥३॥
निळा म्हणे आतुडले ।
बरे वर्म हाता आले ॥४॥