वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 223. दशावतार वर्णन

मारावया राजे ब्राह्म

🙏 4. संत नामदेव · ABH-083870 · अभंग क्र. २१५३

2153.
मारावया राजे ब्राह्मणाचे घरी | रेणुकाजठरी अवतार ॥१॥
करूनिया पृथ्वी निःक्षत्रिय बहुवेळा | दान ते सकळा विप्रा दिली ॥२॥
खुंटविला. चिरंजिव अद्यापि तो आहे | आत्मरूपी पाहे निजानंदी ॥३॥
दशरथी रामा जाला समागम | तेणे एक बाण दिल्हा म्हणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग