एक बैसे सिंहासनी ।
1484.
एक बैसे सिंहासनी ।
कर जोडोनी एक उभा ॥१॥
एक पूजा स्वीकारित ।
एक करित निजांगे ॥२॥
मुळी पाहता दोघे एक ।
परि कौतुक दाखविले ॥३॥
निळा म्हणे सेवक स्वामी ।
पुरुषोत्तमी हे मिथ्या ॥४॥
1484.
एक बैसे सिंहासनी ।
कर जोडोनी एक उभा ॥१॥
एक पूजा स्वीकारित ।
एक करित निजांगे ॥२॥
मुळी पाहता दोघे एक ।
परि कौतुक दाखविले ॥३॥
निळा म्हणे सेवक स्वामी ।
पुरुषोत्तमी हे मिथ्या ॥४॥