वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ८. संत पर

माझा शिण भाग अवघा हर

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075424 · अभंग क्र. २२०

220.
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचे साथर्क पै झाले । समचरण देखिले डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरी नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरी आनंदाने ॥३॥
दिंड्या गरूडटके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुलर्भ । आम्हा तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग