धरोनि हस्तक बैससी एक
1581.
धरोनि हस्तक बैससी एकांती | भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥
दाखवी चरण दाखवी चरण | दाखवी चरण धांवे नेटे ॥२॥
सर्व आचरण दाविसी प्रकार | कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥
नामा म्हणे होसी चतुर आपण | आमुचे निर्वाण पाहू नको ॥४॥