वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

सारुनी भोजने कीर्तनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087390 · अभंग क्र. ३६५८

3658.
सारुनी भोजने कीर्तनी बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥
प्रात:काळी स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥
संतसमुदाय सवे पै असती । पावले त्वरित भीमातीरीं ॥३॥
एका जनार्दनी करुनिया स्नान । घेतिलें दरुशन पुंडलिकाचें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग