वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

कैवल्याची राशी वैष्ण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084423 · अभंग क्र. ५९९

599.
कैवल्याची राशी वैष्णवांचे घरी । मुक्ति भुक्ती कामारी आहे जेथे ॥१॥
तो हा विठ्ठल निधान परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥
मुनिजनांचे ध्येय योगियांचें उन्मन । ज्या पै माझे लीन चित्त्त जाहलें ॥३॥
जया आष्टांग योगां सांकडे साधित । ते उगडे पाहता उभे विटेवरी ॥४॥
एका जनार्दनी सगुण निर्गुण । यापरता चैतन्यघन उभा असे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग