नाही घडली कमाई तैसी
583.
नाही घडली कमाई तैसी ।
मागे जैसी संतांची ॥१॥
म्हणोनिया उपेक्षिले ।
ऐसिये लोटिले भवार्णवी ॥२॥
जे काम कोधा ऐसे ।
कवळती भासे जलचर ॥३॥
निळा म्हणे काढील कोण ।
येथे धावोन मज आता ॥४॥
583.
नाही घडली कमाई तैसी ।
मागे जैसी संतांची ॥१॥
म्हणोनिया उपेक्षिले ।
ऐसिये लोटिले भवार्णवी ॥२॥
जे काम कोधा ऐसे ।
कवळती भासे जलचर ॥३॥
निळा म्हणे काढील कोण ।
येथे धावोन मज आता ॥४॥