माझ्या देहाचें देहपण
2378.
माझ्या देहाचें देहपण । नागविता नारायण ॥१॥
माझे मीपणा पाडिलें वोस । वाया का मज ठेविला दोष ॥२॥
जेथे; मीपण जाले वाव । तेथे करतेपणाचा ठाव ॥३॥
एका जनार्दनी अभिमान । सांडोनिया झाला लीन ॥४॥