वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 2. विठ्ठल महात्म्य

योगी शीण झाला । तुजव

🙏 16. संत जनाबाई · ABH-073786 · अभंग क्र. २६

26.
योगी शीण झाला । तुजवाचुनी विठ्‌ठला ॥1॥
योग करिता अष्‍टांग । तुजविण शुका रोग ॥2॥
बैसला कपाटी । रंभा लागे त्याच्या पाठी ॥3॥
तंई त्वांचि सांभाळिला । जेव्हा तुज शरण आला ॥4॥
सांगोनी पुत्राते । त्वांचि छळिले कश्यपाते ॥5॥
अमराच्या राया । ह्मणे जनी सुखालया ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग