देखोनिया देवभक्त । स
383.
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥
म्हणती जावे पंढरपुरा । पाहू दीनांचा सोयरा ॥२॥
आनंदें सनकादिक । पाहू येती तेथे देख ॥३॥
विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनी ॥४॥
383.
देखोनिया देवभक्त । सनकादिक आनंदात ॥१॥
म्हणती जावे पंढरपुरा । पाहू दीनांचा सोयरा ॥२॥
आनंदें सनकादिक । पाहू येती तेथे देख ॥३॥
विठ्ठलचरणीं । शरण एका जनार्दनी ॥४॥