वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

तुझे चरणी चित्त रंगल

🙏 4. संत नामदेव · ABH-082911 · अभंग क्र. १६९१

1691.
तुझे चरणी चित्त रंगले अनुरागे | बहुजन्मी वियोगे शिणले होते ॥१॥
आहाळले पोळले तापत्रयी पीडिले | तृष्णे विभांडिले नानापरी ॥२॥
काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर | इही निरंतर जाजावले ॥३॥
बुडतिया अवचटे लाभे पै सांगडी | ते जीवे न सोडी तैसे जाले ॥४॥
नामा म्हणे केशवा तू कृपेचा सागर | झणी माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग