वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

नम्र झाला भुता । तेण

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072677 · अभंग क्र. ८४

84.
नम्र झाला भुता । तेणे कोंडिले अनंता ॥१॥
हेचि शुरत्वाचे अंग । हारि आणिला श्रीरंग ॥२॥
अवघा हा झाला पण । लवण सकळा कारण ॥३॥
तुका म्हणे पाणी । पातळपणे तळा खणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग