त्रिभुवनी तुमची थोरी
1918.
त्रिभुवनी तुमची थोरी । पतितपावन म्हणती हरि ॥१॥
ते हे तारक सत्यनाम । शंकराचा तू विश्राम ॥२॥
ब्रीद गाजे पतिताचें । तिही लोकी तुमचे साचे ॥३॥
शरण एका जनार्दनी । आम्ही पतित तू पावन ॥४॥