उच्चार फुकाचा नाम हे
2039.
उच्चार फुकाचा नाम हे विठ्ठल । नाही कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥
जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊ ते कीर्तनी दिननिशी ॥२॥
एका जनार्दनी केला लागपाठ । तेणे सोपी वाट वैकुंठीची ॥३॥