विपरीत हे कहाणी ऐकता
334.
विपरीत हे कहाणी ऐकता नवल । पाहता सखोल ज्ञानदृ्टी ॥१॥
ते सुख आपुले आपण भोगावे । येरा काय सांगावे वेडगळासी ॥२॥
जयाचिया मनी साच नाही भाव । अवघाचि ठाव वोस तया ॥३॥
चोखा म्हणे अहो नामया सुजाणा । केशवासी खुणा पुसो जावे ॥४॥