विठ्ठल कानडे बोलू जा
372.
विठ्ठल कानडे बोलू जाणे |त्याची भाषा पुंडलिक नेणे ॥१॥
युगे अठ्ठावीस जाली |दोघा नाही बोलाबोली ॥२॥
कर ठेवूनि कटावरी |उभा भिवरेच्या तीरी ॥३॥
नामा म्हणे स्वामी माझा |उभा भक्तांचिया काजा ॥४॥