वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › २. छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा

जाणोनि अंतर टाळिसील

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073408 · अभंग क्र. ५

5.
जाणोनि अंतर टाळिसील करकर ॥१॥
तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥२॥
उठविसी दारी । धरणे एखादिये परी ॥३॥
तुका म्हणे पाय । कैसे सोडीन ते पाहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग