वाई कौसल्येचा पुत्र
310.
वाई कौसल्येचा पुत्र | दिसे सवाही विचित्र ॥१॥
ऐसे वाटे माझ्या चित्ती | प्रगटली विष्णूमूर्ती ॥२॥
झणे होईल या द्रुष्ट | मोडताती कानी बोट ॥३॥
तिच्या भाग्ये असो सुखी | नामा म्हणे सर्वांमुखी ॥४॥