हे तो एक संतांठायी ।
143.
हे तो एक संतांठायी । लाभ पायी उत्तम ॥१॥
म्हणविता त्यांचे दास । पुढे आस उरेना ॥२॥
कृपादान केले संती । कल्पांतींही सरेना ॥३॥
तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥४॥