सांवळा देखिला नंदाचा
304.
सांवळा देखिला नंदाचा । तेणे आनंदाचा पुर झाला ॥१॥
काळी घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥
एका जनार्दनी सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहता होती ॥३॥