वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

वृंदावनी आनंदु रे ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074893 · अभंग क्र. १८३

183.
वृंदावनी आनंदु रे । विट्ठल देवो आळविती रे ॥
गोपाळ रचले रे । विट्ठल देवो आळवितीरे ॥
निवत्तिदासा प्रियो रे । विठ्ठल देवो आळविती रे ॥

अर्थ :
त्या विठ्ठलदेवाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला. ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदांने आळवित आहेत. निवृत्तीदास मी, हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहुन आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग