वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

आला आषाढी पर्वकाळ ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085952 · अभंग क्र. १६२२

1622.
आला आषाढी पर्वकाळ । भक्तमिळाले सकळ ॥१॥
निवृत्तिनाथ ज्ञानदेव । मुक्ताबाई सोपानदेव ॥२॥
चांगदेव विसोबा खेचर । सांवता माळी गोरा कुंभार ॥३॥
रोहिदास कबीर सूरदास । नरहरी आणि भानुदास ॥४॥
नामदेव नाचे कीर्तनी । एका शरण जनार्दनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग