वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 39. पालखी सोहळा दिंडी नंबर › 1. संतांचे पालखी सोहळे › १. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा › ५. ज्ञानेश्वर म. सोहळा ( उपलब्ध सेवा )

संत ज्ञानेश्वर महारा

🙏 39. पालखी सोहळा दिंडी नंबर · ABH-090293 · अभंग क्र. १

1.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा सरकारच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज पालखी सेवा समिती अर्थात संस्था कमिटीच्या वतीने तसेच दिंडी चालक आणि दिंडी मालक यांच्या वतीने तथा समाजातील उदार दानशूर यांच्या वतीने आणि सरकारी पातळीवर तथा समाजसेवी संस्था वेगवेगळे मंडळे यांच्या वतीने भोजन अन्न वस्त्र निवारा पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध असतात ज्या गावांमध्ये पालखीचा मुक्काम असतो तेथे स्थानिक पातळीवरील सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका तथा गावातील उदार गावकरी यांच्याकडून विनामूल्य सेवा वारकऱ्यांसाठी उपलब्ध असतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग