पशुमुखे वेदाच्या श्र
34.
पशुमुखे वेदाच्या श्रुति । पढवा कीर्ती हे तुमची ॥१॥
अचेतन भिंती चालवणे । हेही करणे विचित्र ॥२॥
तेरा दिवस उदकी ठेवा । कागद देवा कोरडे ॥३॥
निळा म्हणे नारायण । ब्राम्हणजन तुम्हा घरी ॥४॥