कृपाळुपणें उभा विटेव
2250.
कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥
न पुरेचि धणी न बैसे खाली । उभा राहे समचि पाउली ॥२॥
युगे जाहलीं नोहे लेखा । एका जनार्दनी भुलला देखा ॥३॥