वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

कांसवीची पिले पोशिली

🙏 4. संत नामदेव · ABH-082637 · अभंग क्र. १८१८

1818.
कांसवीची पिले पोशिली कृपेने | तैसा मे आत्मज्ञाने सुखी जालो ॥१॥
स्वप्नींचे संतोषे मुके जेवी उल्हासे | की सुखे हांसे नेणताची ॥२॥
पक्षी फळालागी अंतराळी उडाला | न कळे कोठे गेला माग त्याचा ॥३॥
नामा म्हणे खूण अनुभव जाणे | ब्रह्मत्वी पाहाणे केशवचरण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग