वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

वैराग्य प्रथम असावी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086954 · अभंग क्र. २७९७

2797.
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणे विरक्ति अंगी जोडे ॥१॥
हेंचि मुर्ख वर्म साधता साधन । येणे जनार्दन जवळी असे ॥२॥
उपासना मार्ग हेंचि कर्मकांड । हेंचिक जे ब्रह्मांड जनी वनी ॥३॥
हेचि देहस्थिति विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥
एका जनार्दनी शांति क्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग