वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

दोघी बैसल्या सुखासनी

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075588 · अभंग क्र. ३१

31.
दोघी बैसल्या सुखासनी । सोयरा न्याहाळीतसे नयनी ॥१॥
कृपाळुवा माझा बाप । विठ्ठलु निर्मळ एकरूप ॥२॥
अवघ्या सांगता वृतांता । रडे चोखियाची कांता ॥३॥
विठल रूपाचिये थोरी । म्हणे चोखियाची महारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग